नीलगिरीच्या-आदिवासींचं-मत-दारूविक्रीच्या-विरोधात

The Nilgiris, Tamil Nadu

Jun 04, 2019

नीलगिरीच्या आदिवासींचं मत दारूविक्रीच्या विरोधात

गुडलुर ब्लॉक मधील महिला म्हणतात की दारूचं व्यसन आणि सरकारमान्य दारूच्या दुकानांमुळे त्यांचा संसार उद्ध्वस्त होतोय. कुणालाच फिकीर नाहीये, पण महिलांना वाटतं आजच्या निवडणुकांनंतर यात बदल घडून येईल

Want to republish this article? Please write to zahra@ruralindiaonline.org with a cc to namita@ruralindiaonline.org

Author

Vishaka George

विशाखा जॉर्ज पारीमध्ये वरिष्ठ संपादक म्हणून काम करतात. उपजीविका आणि पर्यावरण समस्या या विषयांवर त्यांनी वार्तांकन केलेले आहे. विशाखा या पारीच्या सोशल मीडिया विभागाच्या (२०१७-२०२५) प्रमुख होत्या. तसेच त्यांनी पारीच्या शिक्षण टीमसोबत देखील काम केले आहे.

Translator

Kaushal Kaloo

कौशल काळू याने रसायन तंत्रज्ञान संस्था, मुंबई येथून रसायन अभियांत्रिकी विषयात पदवी घेतली आहे.