बासुदेब-बउलः-बंगालच्या-मातीतल्या-गाण्यांचे-साधक

Birbhum, West Bengal

Dec 06, 2017

बासुदेब बउलः बंगालच्या मातीतल्या गाण्यांचे साधक

बाउल संगीत संस्कृती आगळी वेगळी आहे. तिच्यात जगण्याचं समन्वयी तत्त्वज्ञान आहे. पुढच्या चित्रफितीत बिरभूम जिल्ह्यातल्या बोलपूरचे बाउल गायक आणि शिक्षक बासुदेब बाउल जगण्याबद्दल आणि या कलेबद्दल सांगतायत.

Want to republish this article? Please write to zahra@ruralindiaonline.org with a cc to namita@ruralindiaonline.org

Author

Sinchita Parbat

सिंचिता परबत पीपल्स अर्काइव्ह ऑफ रुरल इंडिया (पारी) ची वरिष्ठ व्हिडिओ संपादक असून मुक्त छायाचित्रकार आणि चित्रकर्ती आहे. तिचे आधीचे काम सिंचिता माजी या नावाने प्रकाशित झाले आहे.

Translator

Medha Kale

मेधा काळे यांना स्त्रिया आणि आरोग्याच्या क्षेत्रात कामाचा अनुभव आहे. कुणाच्या गणतीत नसणाऱ्या लोकांची आयुष्यं आणि कहाण्या हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे.