journey-through-kumartuli-mr

Kolkata, West Bengal

Dec 03, 2020

कुमारतुलीचा फेरफटका

कोलकात्यातील या शेकडो वर्षे जुन्या कुंभार आळीत कारागीर अहोरात्र मेहनत करून मातीच्या मूर्ती घडवतात ज्या लवकरच दुर्गा पूजेसाठी शहरात पाठवल्या जातील

Want to republish this article? Please write to zahra@ruralindiaonline.org with a cc to namita@ruralindiaonline.org

Author

Sinchita Parbat

सिंचिता परबत पीपल्स अर्काइव्ह ऑफ रुरल इंडिया (पारी) ची वरिष्ठ व्हिडिओ संपादक असून मुक्त छायाचित्रकार आणि चित्रकर्ती आहे. तिचे आधीचे काम सिंचिता माजी या नावाने प्रकाशित झाले आहे.

Translator

Kaushal Kaloo

कौशल काळू याने रसायन तंत्रज्ञान संस्था, मुंबई येथून रसायन अभियांत्रिकी विषयात पदवी घेतली आहे.