बेन्झ-आणि-बंजारा

Aurangabad, Maharashtra

Jun 05, 2016

बेन्झ आणि बंजारा

१५.९ टक्के दराच्या ' ट्रॅकटर' च्या कर्जाने औरंगाबादचे ‘हिराबाई सारखे शेतकरी ऋणात अडकले; पण त्याचवेळेस मर्सिडीज बेंझ च्या कर्जाचा व्याजदर मात्र ७ टक्केच होता, आणि तरीही या दोन्ही वाहनांची विक्री हे ग्रामीण विकासाचे चिन्ह समजले  गेले

Translator

Pallavi Malshe

Want to republish this article? Please write to zahra@ruralindiaonline.org with a cc to namita@ruralindiaonline.org

Author

P. Sainath

पी. साईनाथ ‘पीपल्स आर्काइव्ह ऑफ रुरल इंडिया’चे संस्थापक संपादक आहेत. ते अनेक दशकांपासून ग्रामीण पत्रकार म्हणून कार्यरत आहेत आणि ‘एव्हरीबडी लव्ह्ज अ गूड ड्रॉट’ आणि ‘द लास्ट हिरोजः फूट सोल्जर्स ऑफ इंडियन फ्रीडम’ या पुस्तकांचे लेखक आहेत.

Translator

Pallavi Malshe

पल्लवी मालशे हिने अमरावतीहून अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केले आहे आणि सध्या ती 'दिशा' या गुन्हा-पिडीतांना सेवा पुरवणाऱ्या स्वयंसेवी संस्थेसोबत काम करते. तिला गुन्ह्याचे पिडीतावर होणारे मानसिक परिणाम आणि त्यावरील उपाय जाणून घेण्यात रस आहे.