a-body-that-knows-no-rest-mr

Thiruvallur , Tamil Nadu

Dec 19, 2025

तिला आराम करणं माहितच नाही

या तरुण विद्यार्थिनीने तामिळनाडूच्या तिरुवल्लूर जिल्ह्यात भाजीपाला विकणाऱ्या अमुलूच्या जीवनाचं छायाचित्रांच्या माध्यमातून चित्रण केलंय. अमुलूला तिच्या मुलांना चांगलं आयुष्य द्यायचंय आणि त्यासाठीच ती उष्णतेच्या लाटा आणि जीवनातील अनेक कठोर अडथळ्यांशी संघर्ष करतेय

Photo Editor

M. Palani Kumar

Translator

Ashwini Patil

Author and Photographer

Hairunisha K.

Want to republish this article? Please write to zahra@ruralindiaonline.org with a cc to namita@ruralindiaonline.org

Author and Photographer

Hairunisha K.

के. हैरुनिशा पारी तमिळ भाषा समाज माध्यमे विभागात काम करते. ती सध्या जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठातून पदव्युत्तर शिक्षण घेते आहे. हैरुनिशा चेन्नईतील पीपल्स फोटोग्राफर्स कलेक्टिव्हची सदस्य असून पारीच्या तमिळ भाषा समाज माध्यम समन्वयक म्हणून काम करते.

Editor

Pratishtha Pandya

प्रतिष्ठा पांड्या पारीमध्ये वरिष्ठ संपादक असून त्या पारीवरील सर्जक लेखन विभागाचं काम पाहतात. त्या पारीभाषासोबत गुजराती भाषेत अनुवाद आणि संपादनाचं कामही करतात. त्या गुजराती आणि इंग्रजी कवयीत्री असून त्यांचं बरंच साहित्य प्रकाशित झालं आहे.

Photo Editor

M. Palani Kumar

एम. पलानी कुमार हे पीपल्स आर्काइव्ह ऑफ रुरल इंडियाचे छायाचित्रकार आहेत. वंचित आणि कामगार महिलांचे जीवन टिपणारे छायाचित्रकार ते आहेत. पलानी यांना २०२१ मध्ये अम्पिफाय अनुदान प्राप्त झाले, आणि २०२० मध्ये सम्यक दृष्टी व फोटो साउथ एशिया अनुदान प्राप्त झाले. २०२२ मध्ये त्यांना पहिल्या दयानिता सिंह-पारी डॉक्युमेंटरी पुरस्काराने गौरवण्यात आले. तमिळ नाडूतील हाताने मैला साफ करणाऱ्या कामगारांवरील 'काकूस' या चित्रपटाचं छायांकन त्यांनी केलं आहे.

Translator

Ashwini Patil

अश्विनी पाटील नाशिक स्थित पत्रकार आणि आशय लेखिका आहेl. त्यांना महिला आरोग्य, विकास, प्रसार माध्यम आणि अर्थ या विषयांची आवड आहे.